परतावा धोरण (Refund Policy)
परताव्यासाठी पात्रता
खालील कोणत्याही परिस्थितीत परतावा मिळू शकतो:- तुम्ही खान्देश (उत्तर महाराष्ट्र) प्रदेशातील रहिवासी नाही.
- तुमची जात/उपजात मराठा पाटील नाही.
- आमच्या वेबसाइटवर तुमचे प्रोफाइल कोणत्याही कालावधीत दाखवले/यादीत समाविष्ट केलेले नाही.
परताव्यासाठी अपात्रता
खालील कोणत्याही परिस्थितीत परतावा मिळणार नाही:- तुम्ही सदस्यता कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रद्द केली.
- आमच्या वेबसाइटवर तुमचे प्रोफाइल कोणत्याही कालावधीत दाखवले गेले आहे.
- तुमचे वय १८ पेक्षा कमी असून चुकीने तुम्ही नोंदणी केली आहे.
परतावा कसा मागवावा
खाली दिलेल्या आमच्या फोन क्रमांक किंवा ईमेलवर संपर्क साधा. संपर्क करताना खालील माहिती नमूद करा:- सदस्य ID (नोंदणी केल्यानंतर मिळालेला क्रमांक).
- व्यवहाराची तारीख आणि सुमारे वेळ (रक्कम कधी हस्तांतरित केली).
- भरलेली रक्कम आणि व्यवहाराचा प्रकार (NEFT, GPay, PhonePay, ऑनलाइन इ.).
- परताव्याचा कारण
- ज्या खात्यातून व्यवहार केला आहे त्याचा तपशील (डेबिट/क्रेडिट कार्ड असल्यास शेवटचे ४ अंक).
परताव्याचा कालावधी आणि ट्रॅकिंग
वेबसाइटवर परतावा ट्रॅक करण्याची सुविधा सध्या नाही, परंतु भविष्यात ती जोडली जाईल. परतावा स्वीकारल्याच्या ईमेल नंतर साधारण एक आठवडा लागेल. परताव्याची रक्कम तुम्ही ज्या माध्यमातून भरली होती त्याच माध्यमातून (डेबिट/क्रेडिट कार्ड, NEFT, ऑनलाइन बँकिंग इ.) परत केली जाईल.