
Bapusaheb Suryawanshi
Founder

Prof. Ahirrao G. C.
Co-ordinator
|
Mobile No:- +91-9326145538
Email:-
Address:- 'Samarthakrupa', Plot no 3, Gat no 61, Shiv Colony, Jalgaon - 425002
Bank a/c no:- 32364875642, IFSC code:- SBINOO11515, MICR no:- 425002371
Bank Address:- State Bank of India, Jila Peth, Jalgaon
* खान्देशातील मराठा पाटील समाजासाठी गेल्या ४० वर्षापासून विश्वसनीय कार्य करणारी अग्रणी विवाह संस्था.
* दरवर्षी तीन मेळाव्यांमधून(अमळनेर, धुळे, जळगाव) साधारण १ हजार नवीन मुला-मुलींची नाव नोंदणी.
* अस्सल खानदानी खान्देशी स्थळे.
* वेबसाईटवर फोटो / बायोडाटा पाहण्याची / ठेवण्याची सोय.
* मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, बडोदा, अहमदाबाद, इंदोर, भोपाल इत्यादी ठिकाणी नोकरी/व्यवसाय निमित्त स्थायीक असलेल्या खान्देशातील लोंकाना लग्नासारखा यक्ष प्रश्न सोडविण्यास खुप दिलासा मिळतो.
|